जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय दुपारच्या वेळी पुन्हा बंद…

सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगारांची नाराजी सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांची ओरोस येथील जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय दुपारच्या वेळी पुन्हा बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यापूर्वी आपण याबाबतची माहिती कार्यालय दिल्यानंतर काही दिवस हा प्रकार थांबले होते. परंतु पुन्हा कार्यालय बंद…

Read More

हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा.. !हार्दिक शुभेच्छा

श्री गुलाबराव गावडे यांची चौकूळ गावच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर तसेच आंबोली पंचायत समिती मतदार संघातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते

Read More

श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू तुकाराम तायशेटे याची किक बाॅक्सिंगमध्ये राज्यस्तरीय निवड…

सावंतवाडी प्रतिनिधी येथील श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी कुमार तुकाराम महादेव तायशेटे याची जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने 26 नोव्हेंबर 2024 रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामध्ये श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने किक बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून…

Read More

हार्दिक शुभेच्छा…!💐हार्दिक शुभेच्छा‌..!💐हार्दिक शुभेच्छा.!

💐💐💐💐💐💐💐💐 💐🌷..माणगाव ग्रामपंचायत सदस्य *श्री.संदिप सावंत* यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…🌷🎂💐 *🙏-;शुभेच्छुक;-🙏* 💐माणगाव मधील तमाम शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते… तसेच 💐माणगाव ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद 🌷🙏💐🌷🙏💐🌷🙏💐🌷🙏💐

Read More

आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती

कुडाळ प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी तत्काळ स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार डॉ….

Read More

कुडाळ न.पं.बांधकाम पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर बिनविरोध

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका सई काळप, नगरसेविका…

Read More

जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

कर्णबधिर विद्यार्थी, वसतिगृह विद्यार्थ्यांना भेटवस्तू, दैनंदिन वस्तूंचे वाटपः प्रतिक राणे, रामचंद्र सावंत मित्रमंडळाचा पुढाकार.. सावंतवाडी प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार, मराठा समाजाचे नेते, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेलचे संपादक श्री. सीताराम गावडे यांचा वाढदिवस काल मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचे उपसंपादक प्रतिक राणे आणि रामचंद्र सावंत मित्र मंडळाच्या वतीने…

Read More

न्यू इंग्लिश स्कूल मातोंडच्या शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने 112 बाबत पत्रनाट्याचे सादरीकरण

वेंगुर्ला प्रतिनिधी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये व वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस व न्यू इंग्लिश स्कुल मातोंडच्या शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने डायल 112 बाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. वेंगुर्ला एसटी स्टँड समोरील पटांगणावर आज मंगळवारी (१० डिसेंबर) डायल 112 जलद प्रतिसाद या कार्यप्रणाली बाबत हे पथनाट्य सादर…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांनी केले डांगी कुटुंबियांचे सांत्वन

आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि पोलिसांची चर्चा करणार.. कुडाळ प्रतिनिधी महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी माजी आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देत डांगी…

Read More

बांदा केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धेत विलवडे क्रमांक २ शाळेचे सुयश..!

सावंतवाडी प्रतिनिधी नुकत्याच बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विलवडे नं.1 शाळेच्या भव्यदिव्य पटांगणावर व सांस्कृतिक महोत्सव बांदा क्रेंद्रशाळेच्या रंगमंचावर नूकताच संपन्र झाला.कबड्डी लहान गट स्पर्धेत कुमारी रुही सावंत हिने विलवडे संघासोबत खेळताना नेत्रदीपक कामगिरी करुन संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिले.तर बांदा येथे संपन्र झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात समूहगान लहान गटात यशस्वी कामगिरी करून प्रथम क्रमांकाचे विजेतेपदक पटकावले….

Read More

You cannot copy content of this page