हुमरमळा (वालावल)पडोसवाडी येथील कु.प्रेम भगवान परब वय ८ वर्षं विद्यार्थ्यांने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहूब हाती रेखाटलेले चित्र..
कुडाळ (प्रतिनिधी)हुमरमळा वालावल येथील श्री अतुल बंगे मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात कुडाळ मालवण मतदार संघाचे लोक प्रिय आमदार वैभव नाईक यांचे हुबेहूब प्रतिकृती रेखाटलेली होती यावेळी कु प्रेम याचा सन्मान आम नाईक यांनी केला होता.कु प्रेम हा अभ्यासामध्ये खुप हुशार असुन त्याला आर्टिस्ट ची खुप आवड असुन अनेकांची हुबेहूब प्रतिकृती रेखाटत असतो!कु प्रेम याचे…