माणगाव – कट्टावाडी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी १५ ऑगस्टला बेमुदत उपोषण…
मोहन लाड:रस्त्याबाबत तात्काळ कारवाई व्हावी कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील ग्रामपंचायत माणगाव अंतर्गत येणाऱ्यादेना बँक ते जुनी शाळा नं. १ या मंजुर रस्त्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून गेली कित्येक वर्ष होत आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा ग्रामस्थ मोहन लाड यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी…