संकटातही उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी….*
वाफोलीतील रमेश मेस्त्री यांच्या घराचे छप्पर वादळाने उडवले, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मेस्त्री कुटुंबाला सावरले! सावंतवाडी प्रतिनिधीवाफोलीमधील रमेश मेस्त्री या शेतकऱ्याचे छप्पर वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने उडून गेले. वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच श्री विनेश गवस यांच्या माध्यमातून ही कैफियत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब…