छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग करणार जिल्ह्यातील प्रत्येक गडावर वृक्षारोपण

जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत:सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे कुडाळ प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा उद्या ६ जून आणि या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व गडावर मिळून ३५० पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.*सध्याची पर्यावरणाची होत असलेली हानी,वृक्षतोड आणि त्यामुळे वाढत चाललेली उष्णता,होत असलेला निसर्गाचा कोप…

Read More

You cannot copy content of this page