शिवसेना (उ.बा.ठा) कवठी शाखेच्या वतीने नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…
कुडाळ प्रतिनिधीजनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आपण रुग्णाच्या सेवेत परमेश्वराची सेवा मानून काम करतो तशीच सेवा भविष्यातही केली जाईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संजय करलकर यांनी कवठी येथे केले आरोग्य शिबिराचा ५९ ग्रामस्थांनी लाभ घेतलामागीलवर्षी कवठी गावातील ग्रामस्थांची, काही अती दुर्मिळ रुग्णसाहित्य घेऊन होणारी अडचण शिवसेनेच्या वतीने दूर करण्यात आली होती , त्या वस्तूंचा…