विजयभाऊंचे समाजसेवेचे व्रत जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली:संदेश पारकर
स्व. विजयराव नाईक यांचा नववा स्मृतिदिन साजरा ३०० नागरिकांची नेत्रतपासणी तर ६० जणांवर करण्यात आली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया कणकवली प्रतिनिधीस्व. विजयराव नाईक यांनी विविध क्ष्रेत्रात केलेले समाजहिताचे काम आजही डोळ्यासमोर आहे. गरीब कुटुंबातील लोकांना मदतीचा हात देऊन अनेक लोकांचे संसार त्यांनी उभे केलेले होते. ५० वर्षांपूर्वी कणकवलीचा कायापालट करण्यात विजयराव नाईक यांनी मोठा हातभार लावला…