बांधकाम कामगारांच्या प्रमाणपत्रास नकार देणाऱ्या मुजोर ग्रामसेवकांवर कारवाई करा; अन्यथा 15 ऑगस्ट रोजी निषेध आंदोलन
कामगार संघटना संयुक्त कृती समिती ग्रामसेवकांच्या आडमुठ्या धोरणाविरोधात आक्रमक “शासन निर्णय मोठा की संघटनेचा निर्णय” याचा जिल्हापरिषद सीईओंनी खुलासा करून शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची कृती समितीची एकमुखी मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधीग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयांन्वये 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास मनमानी पद्धतीने नकार देणाऱ्या मुजोर ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कर्तव्यास कसूर केले प्रकरणी शिस्तभंगाची…