अखेर महावितरण जिल्हा अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची बदली
दिव्यासूर्याजी यांनी वेधले होते लक्ष सावंतवाडी प्रतिनिधी महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची संभाजीनगर जिल्ह्यात बदली झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे विनोद पाटील यांची तातडीने बदली करावी अशी मागणी केली होती. तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच देखील लक्ष…