रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मंत्री नारायण राणेंनी भरला अर्ज…
राणेंचे भव्य शक्ती प्रदर्शन;रत्नागिरीत उसळला कमळसागर;प्रमोद सावंतासह किरण सामंताची उपस्थिती… रत्नागिरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करीत लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री दीपक केसरकर, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह माघार घेतलेले उमेदवार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरी…