वेंगुर्ला-तुळस येथील श्री देव जैतीर उत्ससाचे विशाल परब यांनी घेतले दर्शन
वेंगुर्ला प्रतिनिधीतालुक्यातील श्री देव जैतीर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून आज या ठिकाणी जाऊन विशाल परब यांनी जाऊन मनोभावे दर्शन घेतले. आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील तुळस या ठिकाणी श्री देव जैतीर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून आज या ठिकाणी जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भक्तगणांची भेट घेऊन संवाद साधला आणि उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या….