उत्साह आणि आत्मविश्वासच देशाच्या विकासाचा पाया;अॅड. यशवर्धन राणे स्वातंत्र्य दिनी खेळ साहित्य वाटप करताना
कुडाळ प्रतिनिधीस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा फोरम इंडिया च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि पांग्रड येथील शाळा क्रमांक २ मध्ये कॅरम, बुद्धिबळ, दोरी उडी मारणे आणि इतर खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अॅड. यशवर्धन राणे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगत, त्यांच्या जीवनातील उत्साह आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी खेळ हा कसा प्रभावी…