कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा…
मुंबई (प्रतिनिधी)कोकण पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार निवडीच्या जोरदार हालचाली सुरू असून राज ठाकरे यांनी आपला निर्णय पुन्हा बदलला आहे. कालच उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या नवनिर्माण पक्षाचा पाठिंबा निरंजन डावखरे यांना दिला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुक जाहीर झाली तेव्हा प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण…