पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जून पासून बंधनकारक…
सिंधुदुर्ग प्रतिनिधीप्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम नुसार जिल्हयातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर दिनांक ०१ जून २०२४ पासून बंधनकारक करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम २००९ तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहे. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे नॅशनल डिजिटल…