ग्रामसेवक संघटनेच्या पत्रामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगार अनेक लाभांपासून वंचित.
श्रमिक कामगार संघटनेच्या हाकेला कामगार वर्गाचा भरभरून प्रतिसाद.. सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)श्रमिक कामगार संघटना ही कामगार हितासाठी अनेक वेळा कामगार यांच्या पाठीशी राहून लढा देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सध्या असंख्य कामगार नोंदीत आहेत परंतु अश्या ग्रामसेवक संघटनाच्या पत्रामुळे सर्व कामगार यांना ग्रामसेवक यांनी सही बंद केली आहे. त्यामुळे सर्व कामगार यांचे लाभ थांबलेले आहेत. कामगार वर्ग पूर्णपणे…