वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी वनविभागाची विविध उपाययोजना

मनुष्यवस्ती नजीक वन्यप्राणी वानर माकड यांचा उपद्रव असणाऱ्या भागात नागरीकांनी याबाबत माहिती वनविभागाच्या कार्यालयात द्यावी सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने जलद बचाव पथक (Rapid Response team) ची स्थापना करण्यात आली आहे….

Read More

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी…

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मोहीम:५० पेक्षा जास्त वाहन धारकांची तपासणी सिंधुदुर्ग प्रतिनिधीउपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत दिनांक ३० व आज ३१ “मे” रोजी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली, तसेच नेमून दिलेल्या तिकीट दरापेक्षा जास्त दराने तिकीट आकारणी केले आहे का या बाबत तपासणी करण्यात आली. सदर तपासणी ओरोस, कासार्डे, ओसरगाव…

Read More

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी…

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मोहीम:५० पेक्षा जास्त वाहन धारकांची तपासणी सिंधुदुर्ग प्रतिनिधीउपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत दिनांक ३० व आज ३१ “मे” रोजी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली, तसेच नेमून दिलेल्या तिकीट दरापेक्षा जास्त दराने तिकीट आकारणी केले आहे का या बाबत तपासणी करण्यात आली. सदर तपासणी ओरोस, कासार्डे, ओसरगाव…

Read More

शिकरीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना आंबेगाव शासकीय वनात पडकले….!

सावंतवाडी वनपरीक्षेत्र व फिरते पथक यांची संयुक्त कारवाई. सावंतवाडी प्रतिनिधी शिकारीच्या उद्देशाने आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या टीमने आज सकाळी कारवाई करत ताब्यात घेतले. याचा सविस्तर वृत्तांत असा की, आंबेगाव येथील शासकीय वनात वारंवार आढळून येत असलेल्या वृक्षतोड व शिकार यांचेवर प्रतिबंध आणण्याच्या उद्देशाने काल रात्री घात लावून…

Read More

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर,शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी दहावी S.S.C परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल कु.संजना संजय घाटकर हीचे केले अभिनंदन!*

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना तालुकाप्रमुखअरविंद करलकर,शिवसेना तालुकासंघटक रमेश हरमलकर यांनी दहावी S.S.C परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल संजय घाटकर यांची मुलगी कु. संजना संजय घाटकर हीने १० वी S.S.C परीक्षेत १००% गुण संपादित केले त्याबद्दल तिचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस खुप खुप मनःपूर्वक भगव्यामय शुभेच्छा दिल्या व आपण असेच यश संपादन करा. व…

Read More

दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेवर १ जून रोजी मार्गदर्शन सत्र…

सावंतवाडी प्रतिनिधीराज्यात तंत्रनिकेतन प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असून याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने शनिवार, दि.१ जून रोजी सकाळी १० वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.__दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम मानला जातो. यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल व…

Read More

विजयभाऊंचे समाजसेवेचे व्रत जोपासणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली:संदेश पारकर

स्व. विजयराव नाईक यांचा नववा स्मृतिदिन साजरा ३०० नागरिकांची नेत्रतपासणी तर ६० जणांवर करण्यात आली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया कणकवली प्रतिनिधीस्व. विजयराव नाईक यांनी विविध क्ष्रेत्रात केलेले समाजहिताचे काम आजही डोळ्यासमोर आहे. गरीब कुटुंबातील लोकांना मदतीचा हात देऊन अनेक लोकांचे संसार त्यांनी उभे केलेले होते. ५० वर्षांपूर्वी कणकवलीचा कायापालट करण्यात विजयराव नाईक यांनी मोठा हातभार लावला…

Read More

महावितरण ने विजवाहक खांब तात्काळ दुरुस्त करून बदलून द्यावे विशाल परब

सावंतवाडी (प्रतिनिधी) ऐन पावसाळा तोंडावर असताना सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यातील महावितरण चे विजवाहक खांब गंजलेले आहेत. यातून मानवी जीवाला धोका तसेच आपत्ती निर्माण होऊ शकते, या अनुषंगाने विजवाहक खांब बदलावेत आणि त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली. महावितरणचे अधिकारी तसेच भारतीय जनता पक्ष पदाधिकारी आणि स्थानिक जनतेच्या वतीने…

Read More

हीच ती वेळ एकत्रीत येऊन विद्यूत वितरण कंपनीची हुकूमशाही गाडण्याची

विद्यूत वितरण च्या गुरुवारी ३० मे रोजी म्हणजे उद्या होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहा सावंतवाडी प्रतिनिधीविधानसभा मतदारसंघातील विद्युत वितरण संदर्भात असलेल्या तक्रारी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता,शाखा अभियंता,सर्व विभागाचे प्रमुख अभियंता, ठेकेदार यांची संयुक्त बैठक सावंतवाडी काझी शहा बुध्दीन हाॅल येथे गुरुवार दि ३० में रोजी सावंतवाडी विद्युत वितरण कार्यालयामध्ये…

Read More

शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी जेष्ठ शिवसैनिक रमेश हरमलकर यांची नियुक्ती…

कुडाळ (प्रतिनिधी)कुडाळ कविलकाटे येथील जेष्ठ शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश विनायक हरमलकर यांची शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती केल्याचे पत्र शिवसेना जिल्हा संघटक श्री. रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ शिवसेना पक्ष कार्यालयात श्री. रमेश हरमलकर यांना दिले. हरमलकर यांची निवड, वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना…

Read More

You cannot copy content of this page