मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ४ कोटी ७८ लाख रु. रक्कम सरकारने थकविली:आ.वैभव नाईक
गणेश चतुर्थी पूर्वी लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला ईशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधीमोदी आवास घरकुल योजना सन २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३०८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चार हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना घरासाठीची निर्धारित रक्कम दिली जाते. मात्र या लाभार्थ्यांना केवळ पहिल्या हप्त्याची रक्कम सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारकडून उर्वरित तीन हप्त्याची रक्कम…