सार्वजनिक बांधकाम कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी..
कणकवली (प्रतिनिधी)सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, शुभम दुडये, तुषार एरंडे, प्रतिपा पाटील, स्नेहा लोखंडे यांच्यासह कनिष्ठ अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराणा राजा प्रताप यांच्या प्रतिमेला सर्वगोड व जोशी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराणा…