आंबेरी पुलाचे अधिकृत उद्घाटन होऊन या वर्षीच्या पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला होणार की नाही,जनतेला शंका..
शासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लोकात संतापाची उसळली लाट,गरज नसताना तिथे मात्र निधी खर्च,पैशाची उधळण स्थानिक आमदार,खासदार जिल्हात तीन मंत्री असताना पुलाची दयनीय अवस्था,पावसाळा तोंडावर आला तरी सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील आंबेरी कर्ली नदीवर ब्रिटिश कालीन पूलाच्या बांधकामाचे काम गेली दोन वर्ष चालू आहे अद्याप पर्यंत वाहतुकीसाठी खुला झालेल्या नाही मात्र नेमकं घोड अडलय…