पत्रादेवी येथील घटनाः अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.. बांदा दि.०२;-कागदपत्रांच्या तपासणीसाठी पत्रादेवी (गोवा) येथील आरटीओ तपासणी नाक्यासमोर उभा असलेला कंटेनर हॅन्डब्रेक न ओढल्याने थेट आरटीओ कार्यालयात घुसला. सुदैवाने अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी आसरा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र तपासणी नाक्याची चौकी, दुचाकी व मोटार यांचे…
