मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी…
सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मोहीम:५० पेक्षा जास्त वाहन धारकांची तपासणी सिंधुदुर्ग प्रतिनिधीउपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत दिनांक ३० व आज ३१ “मे” रोजी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली, तसेच नेमून दिलेल्या तिकीट दरापेक्षा जास्त दराने तिकीट आकारणी केले आहे का या बाबत तपासणी करण्यात आली. सदर तपासणी ओरोस, कासार्डे, ओसरगाव…