अन्यथा महावितरण कार्यालयावर आंदोलन छेडणार:हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांचा इशारा..

देवगड प्रतिनिधीदेवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिलेआहे,हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या, आठवड्याभरात आमच्या समस्या मार्गी नाही लागल्या तर कणकवली येथे महावितरण कार्यालय समोर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला…

Read More

You cannot copy content of this page