बांदा शहर फुलू लागले भाजपाच्या छत्र्यांनी..!
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या छत्रीवाटप कार्यक्रमाचा सिलसिला जोमात!! बांदा प्रतिनिधीकोकणात भाजपाचे कमळ ज्या उत्साहाने फुलताना दिसत आहे, त्याच उत्साहात भाजपाचा छत्री वाटपाचा कार्यक्रमही पार पडताना दिसत आहे. कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून भाजप प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांच्या संकल्पनेतून…