बांदा केंद्र शाळेचे दुर्वा नाटेकर अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम..
बांदा (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२३-२४ या स्पर्धा परीक्षेत बांदा नं. १ केंद्रशाळेतील दुर्वा दत्ताराम नाटेकर हिने २७६गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते….