गावागावातील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हे भाजपाचे व्हिजन..!
भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली भेट# लॅपटॉप, फ्लोमीटर सारखे आवश्यक साहित्यही केले प्रदान..! सिंधुदुर्ग प्रतिनिधीजिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम बनवण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न चालवले आहेत. दोडामार्गच्या आरोग्य यंत्रणेला सुसज्ज करण्यासाठी त्यांनी दिलेल्या निधीतून लवकरच इथली आरोग्य यंत्रणा कात टाकताना दिसेल. इथल्या नागरिकांना आजवर अनेक समस्यांना तोंड…