वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद व उद्धट वागणूक
संबंधितावर कारवाई करा;देव्या सुर्याजी सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यास अपमानास्पद व उध्दट वागणूक दिल्याचा प्रकार रविवारी घडला. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असताना रक्तपेढीतील कर्मचारी शिष्टाचार पाळणार नसतील व रक्तदात्यांना चांगली वागणूक देत नसतील तर अशा वैद्यकीय अधिकारी वर जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ कारवाई करावी अस आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष…