मालवण-कांदळगाव येथे खवले मांजरास जीवनदान…

वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात करण्यात आले मुक्त मालवण प्रतिनिधीमौजे कांदळगाव येथे खवले मांजर जाळ्यात अडकले असल्याची माहिती स्वप्निल गोसावी यांनी श्रीकृष्ण परीट वन परिमंडळ मालवण यांना दिली त्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता.सदर खवले मांजर संतोष पारकर गुरे चारण्यासाठी गेले असता त्याच्या नजरेस पडले त्यांनी सदरची घटना पार्थ डिज्वलकर यांना…

Read More

पत्रकार हर्षल भदाणे यांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांकडून दहा लाखाची मदत.. !

व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागणीनंतर मदत व तपासाची चक्रे वेगवान मुंबई (प्रतिनिधी)पत्रकार हर्षल भदाणे यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत केली आहे. सदर परिवाराला मदत करावी व अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित…

Read More

निवडणुका जवळ आल्या की लोकांना आंबोली गळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न आठवतो

रूपेश राऊळ;हिम्मत असेल तर सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी प्रश्न सोडून दाखवावाच सावंतवाडी (प्रतिनिधी)निवडणुका जवळ आल्या की काही लोकांना आंबोली गेळे वासियांचा कबुलायतदार गावकर प्रश्न आठवतो परंतु हे केवळ मतांसाठी राजकारण सुरू आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न निवडणुकीपूर्वी सोडून दाखवावाच असे आव्हान सावंतवाडी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केले. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More

बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घेण्यात आली भेट

श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व इतर संघटना यांचा पाठपुरावा सुरू ओरोस प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधून बांधकाम कामगार यांच्या नोंदणी व रीनिवल करण्यासाठी लागणाऱ्या दाखल्या वर ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार संघटनानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, निवारा कामगार संघटना अध्यक्ष…

Read More

शरीर तंदुरुस्तीसाठी नित्याने व्यायाम करणे आवश्यक;अर्चना घारे परब

सावंतवाडी प्रतिनिधीशरीर तंदुरुस्त राहण्यासाठी, आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नित्यनेमाने व्यायाम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी केले. तळवडेतील गावडे फिटनेस या जीमला आवश्यक वस्तूंची भेट अर्चना फाउंडेशनद्वारे दिली.यावेळी सौ. घारे बोलत होत्या. तळवडे गेट येथील गावडे फिटनेस या जीमला सौ. अर्चना घारे परब…

Read More

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर विभागाला ‘एक्सलंट’ मानांकन..

🎤सावंतवाडी (प्रतिनिधी)यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये एक्सलंट हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते.यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल ,राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम ,इंडस्ट्रियल व्हिजिट, तज्ञांची व्याख्याने, व्यक्तिमत्व उद्योजकता विकास कार्यक्रम, प्लेसमेंट…

Read More

वीज पुरवठ्याच्या समस्या दूर करण्यासाठी १ ऑगस्ट रोजी आमदार नितेश राणे घेणार आढावा..

महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. अशोक साळुंखे अधिकाऱ्यांसह रहाणार उपस्थित.. कणकवली : वीज वितरण च्या निर्माण झालेल्या समस्या आणि विजेचा सुरू असलेला खंडोबा याबद्दल आमदार नितेश राणे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरपंच आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक १ ऑगस्ट रोजी कणकवलीत प्रहार भवन येथे आयोजित केले आहे. दुपारी साडेबारा वाजता ही बैठक सुरू होणार आहे. यंदाच्या पावसाळ्यामुळे…

Read More

दोन दिवसांत रिक्त पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आमदार वैभव नाईक यांची मागणी केली मान्य.. सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उतीर्ण झालेल्या पात्र व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला आता ३ महिने उलटून गेले तरी अद्याप या पात्र उमेदवारांना पोलीस पाटील पदांवर नियुक्ती देण्यात आलेली नाही. पात्र झालेल्या…

Read More

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या प्रयत्नांना यश…..

सोनवडे तर्फे हवेली शाळा क्र.१ येथील सागाची धोकादायक झाडे हटविण्यासाठी वनविभाग तसेच शिक्षणाधिकारी यांचे वेधले होते लक्ष… कुडाळ प्रतिनिधीशिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फे हवेली शाळा क्र १ येथील विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. वादळी वाऱ्यामुळे १९ सागाच्या धोकादायक झाडांपैकी १ झाड उन्मळून पडल्यामुळे पालकांनी ५ दिवस मुलांना शाळेत…

Read More

गेळे सारख्या गावात ग्रामस्थ तुम्हाला प्रसंगी गाव बंदी करतात यावरून तुमचं काम किती चांगलं

माजी आ.राजन तेली यांचा पत्रकार परिषदेत मंत्री केसरकर यांना टोला सावंतवाडी प्रतिनिधीकेसरकरांच्या म्हणण्याप्रमाणे मी जरी लहान कार्यकर्ता असलो तरी मी चाकरमानी नाहि किंवा बोलच्चन गिरी करत नाही, आज गेळे सारख्या गावात ग्रामस्थ प्रसंगी तुम्हाला गाव बंदी करतात यावरूनच तुमच काम किती चांगल आहे हे गेळे वासियांनी दाखवून दिले आहे. असा टोला माजी आमदार राजन तेली…

Read More

You cannot copy content of this page