गणेश चतुर्थी पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी अखत्यारीत रस्ते खड्डेमुक्त करावे.
जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर:निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्याकडे मागणी.* सिंधुदुर्ग प्रतिनिधीकुडाळ,सावंतवाडी, दोडामार्ग तसेच वेंगुर्ल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच गेल्या मार्च ते मे महिन्यात डांबरीकरण झालेल्या काही रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब (वॉशआऊट) झालेली आहे.त्याचप्रमाणे मळेवाड ते शिरोडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तरी हे खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी…