पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा-विनायक राऊत
कणकवली विजय भवन येथे शिवसेना, इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न कणकवली प्रतिनिधीएकही रुपया न देता ४ लाखापेक्षा जास्त मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. त्या मतदारांशी आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या पाठीशी ठाम राहणे ही माझी जबाबदारी आहे. मी निवडणुकीत विजयी झालो नाही म्हणून पळून जाणारा नाही. आता खासदार नसलो…