पत्रकार हर्षल भदाणे यांच्या परिवाराला मुख्यमंत्र्यांकडून दहा लाखाची मदत.. !
व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागणीनंतर मदत व तपासाची चक्रे वेगवान मुंबई (प्रतिनिधी)पत्रकार हर्षल भदाणे यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची मदत केली आहे. सदर परिवाराला मदत करावी व अपघाताची सखोल चौकशी करावी, अशी मागणी व्हाॅईस ऑफ मीडियाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित…