दोन दिवसांत रिक्त पोलिस पाटील पदांवर नियुक्त्या जाहीर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार वैभव नाईक यांची मागणी केली मान्य.. सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन उतीर्ण झालेल्या पात्र व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या प्रक्रियेला आता ३ महिने उलटून गेले तरी अद्याप या पात्र उमेदवारांना पोलीस पाटील पदांवर नियुक्ती देण्यात आलेली नाही. पात्र झालेल्या…