नांदरूख ग्रामपंयतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य गाव पॅनलचा माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश..
. मालवण प्रतिनिधीतालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीचे सरपंच रामचंद्र उर्फ भाऊ चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर यांच्यासह गावपॅनलचे सदस्य आणि ग्रामस्थांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला. यापूर्वी या गावावर शिवसेना ठाकरे गटाची सत्ता होती. मात्र येथील रस्ते, पाणी आणि विकासाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात ठाकरे…