आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गेली दहा वर्षे शैक्षणिक उपक्रमांतुन सातत्य:शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते
कुडाळ प्रतिनिधीआमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदार संघामध्ये शैक्षणिक उपक्रमांतुन सातत्य राखले जाते अशा उपक्रमांतुन आपला हक्काचा आमदार म्हणून वैभव नाईक यांची लोकप्रियता वाढली आहे असे गौरवोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी काढले,आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून वालावल हायस्कूल,चेंदवण हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम श्री पडते यांच्या हस्ते झाले यावेळी श्री पडते…