शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी जेष्ठ शिवसैनिक रमेश हरमलकर यांची नियुक्ती…
कुडाळ (प्रतिनिधी)कुडाळ कविलकाटे येथील जेष्ठ शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते श्री. रमेश विनायक हरमलकर यांची शिवसेना कुडाळ तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती केल्याचे पत्र शिवसेना जिल्हा संघटक श्री. रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ शिवसेना पक्ष कार्यालयात श्री. रमेश हरमलकर यांना दिले. हरमलकर यांची निवड, वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना…