सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि एफ.सी. सावंतवाडी फुटबॉल संघाची निवड चाचणी
संदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांचा पुढाकार सावंतवाडी प्रतिनिधीसंदिप एकनाथ गावडे आणि सहकारी यांच्या पुढाकारातून सावंतवाडीत मोफत फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयात प्रथमच अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शहरातील जिमखाना मैदान येथे २१ मे ते ३० मे या दरम्यान दररोज दुपारी ०३:०० ते ०६:०० वाजता हे शिबिर घेतले जाणार आहे. तसेच…
