सिंधुदुर्ग असलेल्या माकडांची शास्त्रोक्त पद्धतीने होणार प्रगणना…
वानर पकडण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार:वनविभाकडून उपाययोजना सिंधुदुर्ग जिल्हात जाणवत असलेल्या माकड व वानर या प्राण्यांच्या उपद्रवावर उपाययोजना करण्यासाठी सावंतवाडी वन विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या माकड व वानर यांची शास्रोक्त पद्धतीने प्रगणना करण्यात येणार आहे. यासाठी सावंतवाडी वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक वनीकरण, कृषीखाते व स्वयंसेवक यांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सावंतवाडी येथे आयोजित…