अर्चना घारे परब अध्यक्ष कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस – शरदचंद्र पवार कलेश्वर पूर्वी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त अर्चना घारेंनी दर्शन घेतले.
सावंतवाडी प्रतिनिधीवेत्ये गावातील श्री देव कलेश्वर पूर्वी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी मंदीरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. सर्वांना सुखी, आनंदी ठेव, दीर्घायुष्य दे , बळीराजासाठी चांगला पाऊस येवू देत, अशी प्रार्थना सौ. अर्चना घारे यांनी श्री देव कलेश्वर पूर्वी देवी चरणी केली. यावेळी…