विशाल परब यांच्या निवासस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न…
विशाल परबांच्या सपत्नीक पूजा; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी… सावंतवाडी प्रतिनिधीतालुक्यातील चराठे येथे भाजपचे युवा नेते व युवा उद्योजक विशाल परब यांच्यासंकल्पनेतून उभारण्यात आलेले स्वामी समर्थाचा कलशारोहण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले होते. कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या संकल्पनेतून या ठिकाणी स्वामींचे मंदिर उभारले…