भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात….
स्वाती पाध्ये यांचा ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव…. सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट डे दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हा समाजाला फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव…