एक पेड माँ के नाम….
महाराष्ट्र भाजपाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्वत्र प्रभावीपणे राबवणार – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांचे ग्रामपातळीवर नियोजन सावंतवाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र भाजपाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्वत्र प्रभावीपणे राबवणार – भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे ग्रामपातळीवर नियोजनभारतीय जनता पार्टी केवळ मतांच्या राजकारणात रमणारा पक्ष नसून समाजकारण, पर्यावरण, आरोग्य आदी जनसामान्यांच्या प्रश्नात रस घेऊन काम करणारे समाजसेवी संघटन…