वसोली येथील रान भाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद….
आहारात रानभाज्यांचे असलेले महत्त्व सांगून वापर करण्याचे आवाहन: तहसीलदार श्री.वसावे कुडाळ प्रतिनिधीरानभाज्या या जीवनसत्वांची खाण आहेत. सिंधुदुर्ग सारख्या निसर्गाचे देणे लाभलेल्या जिल्ह्यात रानभाज्यांची कमतरता नाही. तसेच औषधी वनस्पती देखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. मात्र त्यांचे संवर्धन करणे फार गरजेचे आहे. आंबा काजू यासारख्या वेगवेगळ्या नगदी पिकांच्या लागवडीच्या वेळेस अनेक औषधी वनस्पती कडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे…