गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमध्ये गाडीसह 70 लाख 13 हजारांची गोवा बनावटी दारू जप्त..
इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई… बांदा (प्रतिनिधी)मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालयाजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना हरियाणा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई रात्री १ वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 70,13, 200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. नोशाद खान (वय 24) हरियाणा व विष्णू जाट (वय 25) राजस्थान…