शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा केला जाणार सत्कार रविवार ११ ऑगस्ट रोजी कणकवलीत होणार सत्कार सोहळा.. कणकवली (प्रतिनिधी)युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित STS २०२४ परीक्षे मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि आमदार नितेश राणे यांच्या हस्ते रविवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे…