सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायांच्या अध्यक्षपदी ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांची निवड

कार्याध्यक्ष पदी संतोष राऊळ,सचिव गणपत घाडीगावकर,खजिनदार मधुकर प्रभू गावकर निवड कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग या रजिस्टर संस्थेची पुढील तीन वर्षासाठी जी जिल्हा कार्य करणे जाहीर करण्यात आली आहे. या अध्यक्षपदी ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांची फेरनिवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून संतोष राऊळ, सचिव पदी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर,उपाध्यक्षपदी राजू…

Read More

प्रा.रुपेश पाटील यांचे अभिनेते संजय खापरे यांनी केले कौतुक.!

कोल्हापूर येथील संमेलनात प्रा. रुपेश पाटील यांनी खुमासदार सूत्रसंचालनाने जिंकली मने. कोल्हापूर प्रतिनिधी सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध निवेदक व व्याख्याते प्रा . रुपेश पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज सभागृहात संपन्न झालेल्या आई महालक्ष्मी संमेलन २०२४- या रंगारंग सोहळ्याचे आपल्या अनोख्या, ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून…

Read More

सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात लायन्स क्लबचे उल्लेखनीय काम-वैभव नाईक

लायन्स क्लब कुडाळच्या लायन्स फेस्टिवलला मा.आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन दिल्या शुभेच्छा* कुडाळ प्रतिनिधी लायन्स क्लब कुडाळच्या वतीने कुडाळ हायस्कुल मैदान येथे सिंधू लायन्स ऑटो एक्सपो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या लायन्स फेस्टिवलला माजी आमदार वैभव नाईक यांनी रविवारी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबच सामाजिक आणि शैक्षणिक…

Read More

त्वरित पाहिजे..💐त्वरित पाहिजे..💐 त्वरित पाहिजे

*✍🏻खबरदार कोकण-न्यूज||ADVT||* *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य मे.श्रीराम बोअरवेल* 💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧 *🌏श्रीराम बोअरवेल सोलर 🔩 फिटींग व पंपमेट रिपेरींग शिकाऊ कींवा अनुभवी🛠️ इलेक्ट्रिशिअन 🚶🏼‍♂️कामगार पाहिजे.* ☎️*संपर्क:-७७७५९२१००४/८८८९९९८८२४ 💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने मा. आ. वैभव नाईक यांचा सत्कार

कुडाळ (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर महाराज, उपाध्यक्ष…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने मा. आ. वैभव नाईक यांचा सत्कार

कुडाळ (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा ११ वा वारकरी संप्रदाय मेळावा व संतसेवा पुरस्कार वितरण सोहळा आचरेकर प्रतिष्ठान कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्यास कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर महाराज, उपाध्यक्ष…

Read More

सावंतवाडी महोत्सवात उद्यापासून होणार सुरुवात

माझी मंत्री दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थित होणार शानदार उद्घाटन..! सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी महोत्सव 2024 सावंतवाडी वासीयांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम 29 डिसेंबर ते 1 जानेवारी सावंतवाडी गार्डन संध्याकाळी ठीक सहा वाजता सुरू होणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे फूड स्टॉल तसेच विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत तरी सावंतवाडी वासियांनी चार दिवस…

Read More

पिकूळे येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन

दोडामार्ग प्रतिनिधी साण्डू फार्मास्यूटिकल्स लिमिटेड आणि व्यंकटेश आयुर्वेदिक औषधालय व सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ पिकुळेच्या वतीने उद्या ९ ते १ या वेळेत धालोत्सव रंगमंच लाडाचेटेंब येथे मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये एलर्जी, पचनाच्या समस्या, पक्षाघात वात विकार, भगंदर, स्त्रीरोग, त्वचाविकार, हाडांचे व सांध्याचे आजार, मूळव्याध, बालरोग, अन्य जुनाट…

Read More

कुडाळ नगरपंचायत मध्ये आमदार निलेश राणे यांचे कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे आज दौऱ्यावर असताना दुपारी 3 वाजता कुडाळ नगरपंचायत मध्ये आमदार निलेश राणे यांचे आगमन झाले असता त्यांचा तेथे व्यापारी संघटनेच्या वतीने कुडाळ तालुका व्यापरी संघटने चे अध्यक्ष श्रीराम श्रीकृष्ण शिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व व्यापारी उपस्थितीत होते यावेळी सजय भोगटे,राजन नाईक,प्रकाश कुंठे,अवधूत शिरसाट,केतन वरदम,…

Read More

समाजातील आडल्या नडलेल्या ग्राहकाला मदत हीच ईश्वर सेवा…

प्रा.एस.एन.पाटील:ग्राहक चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे वैभववाडी प्रतिनिधी ग्राहक म्हणून आपण सजग असायला पाहिजे, मात्र तसे दिसत नाही. समाजातील आडल्या- नडलेल्या ग्राहकाला मदत हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन प्रा. एस. एन. पाटील यांनी जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्राहक जागृती व प्रबोधनांमध्ये ग्राहक पंचायतची भूमिका या विषयावर बोलताना व्यक्त केले. जिल्हा…

Read More

You cannot copy content of this page