मी जनतेचा सेवेकरी:विशाल परब
वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप सावंतवाडी प्रतिनिधीभाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल परब यांनी बोलताना… भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे याचा सार्थ अभिमान आहे….