“अखेर” दोन्ही खलाशांचे मृतदेह सापडले.
वेंगुर्ला (प्रतिनिधी)वेंगुर्ला बंदर येथे गुरुवारी रात्री बुडालेली होडी शुक्रवारी सकाळी मूठ समुद्रात आढळली असून ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (वय ६६ वर्षे) यांचा मृतदेह ही मोचेमाड समुद्रात शुक्रवारी मिळाला. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. तर दुसऱ्या खलाशाचा मृतदेह…