वेंगुर्ल्यातील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात ९ ऑगस्ट ते १० ऑगस्ट रोजी रंगणार संगीत भजन स्पर्धा..
युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत भटवाडी मित्रमंडळ वेंगुर्ला यांच्यावतीने करण्यात आले आयोजन.. वेंगुर्ले (प्रतिनिधी)युवा उद्योजक विशाल परब पुरस्कृत भटवाडी मित्रमंडळ वेंगुर्ला आयोजित दि. ९ व १० ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ला येथील श्री. देव रामेश्वर मंदिरात सिधुदुर्ग जिल्ह्यातील निमंत्रित मंडळांची संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २१ हजार…