शिकरीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना आंबेगाव शासकीय वनात पडकले….!
सावंतवाडी वनपरीक्षेत्र व फिरते पथक यांची संयुक्त कारवाई. सावंतवाडी प्रतिनिधी शिकारीच्या उद्देशाने आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या टीमने आज सकाळी कारवाई करत ताब्यात घेतले. याचा सविस्तर वृत्तांत असा की, आंबेगाव येथील शासकीय वनात वारंवार आढळून येत असलेल्या वृक्षतोड व शिकार यांचेवर प्रतिबंध आणण्याच्या उद्देशाने काल रात्री घात लावून…