काळसे येथे घराची भिंत कोसळून नुकसान ..
मालवण प्रतिनिधीमालवण शहर तसेच तालुका परिसराला संततधार कोसळणाऱ्या पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काळसे बागवाडी येथे विजय माडये यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाचा जोर 11 जून पर्यंत कमी अधिक प्रमाणात असाच राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती मालवण…