तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल..
कुडाळ (प्रतिनिधी)तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कुडाळ येथीलतरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवेज अब्दुल नाईक (रा. सरंबळ-दुर्गावाड, ता. कुडाळ) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार काल घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संबधित तरूणी कामावरून घरी जात असताना संशयिताने तिचा पाठलाग करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच तिने नकार देऊनही संशयीताने तिचा पाठलाग केला तसेच…